Sundara Manamadhe Bharali 5th May Full Episode Highlights | सुंदरा मनामध्ये भरली | Colors Marathi

2021-05-06 44

कलर्स मराठीवरील सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेत अभिमन्यू आईने उपोषण मागे घ्यावं म्हणून तिला शर्यतमधून नाव काढण्याचं आणि एका वर्षात गोड बातमी देण्याचं वचन देतो. अभिमन्यूच्या या निर्णयाचा काय परिणाम होणार पाहूया आजच्या एपिसोड अपडेटमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Omkar Ingale